शिवसैनिकांनी केला मनपा अधिकारी शिरसाठ यांचा सम्मान

घाटकोपर :मुंबई मनपा एस विभाग सहाय्यक कर निर्धारक संकलक खाते प्रमूख विजय शीरसाठ यांनी राजावाड़ी रुग्णालयात लस घेतल्याबद्दल शिवसैनिक व रूग्णालय दक्षता समितीच्या वतीने प्रकाश वाणी,सचिन भांगे,मधुकर खेडेकर,यशवंत खरात यांनी त्यांचे अभिनंदन केले.कोरोना काळात सतत कार्यरत राहत मनपा कार्यालयात व बाहेर सतत लोकांची सेवा करत मदतीचा हाथ देना-या शीरसाठ यांना कोविड योद्धाच म्हणाव लागेल.

संबंधित पोस्ट