उल्हासनगर मध्ये कोरोना लसीचा ड्रायरन.
- by Rameshwar Gawai
- Jan 08, 2021
- 478 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : कोरोना प्रादुर्भावा पासुन बचाव करन्या करिता कोरोना लस तयार असुन या लसीचा ड्रायरन उल्हासनगर महापालिकेने सुरु केला आहे तर ही लस कशी देन्यात येणार आहे याची माहीती महापालिकेचे साधुबेला आरोग्य केंद्र क्र . १ या ठिकाणी होणार आहे . या लसीचा पुर्वाभ्यास करन्याचे कार्य महापालिका करत आहे .
उल्हासनगर महापालिकेने कोरोना प्रादुर्भावाला रोखन्या करिता लसीचे ड्रायरन संबधात येथिल नागरिकाना माहीती देन्या करिता एका कार्यशाळेचे आयोजन केले होते ही लस सर्व प्रथम आरोग्य विभागा शी जुळलेल्या कर्मचाऱ्याना आणि अधिकाऱ्याना देन्यात येणार आहे . तर या लसी संदर्भात परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे . ड्रायरन म्हणजे कोरोना लसीचे टिकाकरण कसे करायचे या बाबतचा अभ्यास असुन या लसी बाबत रुग्णालयातील डॉक्टर . आरोग्य कर्मचारी याना लस ही कशी द्यायची याची माहीती देन्याची प्रक्रिया म्हणजे ड्रायरन होय ज्या रुग्णाला अथवा कर्मचाऱ्याला ही लस देन्यात येणार आहे त्याना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखित अर्धा तास ठेवन्यात येणार आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम