टाटा कॉलनी परिसरात कोरोना फैलाव रोखण्यासाठी करण्यात आली सॅनिटायजर फवारणी

मुलुंड (शेखर भोसले) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी शिवसेना शाखा क्र १०५ चे शाखाप्रमुख निलेश मोरे यांच्या सौजन्याने टाटा कॉलनीतील निलसागर सोसायटीत सॅनिटायजर फवारणी करण्यात आली व परिसर निर्जंतुक करण्यात आला. या फवारणीच्या वेळी शाखाप्रमुख निलेश मोरे, शिवसैनिक अमित सावंत, अनिल उपस्थित होते. 

संबंधित पोस्ट